PMC Recruitment 2023 : पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती सुरू; अनुभवधारक उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी! PDF वाचून असा करावा अर्ज..,

Pune Mahanagarpalika Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) अंतर्गत “अनुभवधारक उमेदवार” पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये व PDF मध्ये … Read more