Mahavitaran Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य महावितरण अंतर्गत शिकाऊ उमेदवार भरतीकरिता ऑनलाईन अर्ज सुरु; पात्रता 10वी+ITI उद्या अर्जाची शेवटची तारीख..,

Mahavitaran Sakoli Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, महावितरण विभागीय कार्यालय साकोली – Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Sakoli अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” / “Apprentice (Electrician/ Wireman)” पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Mahavitaran Bharti 2023

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार /Apprentice (Electrician/ Wireman

पदसंख्या – एकूण 31 जागा

अ. क्र.ट्रेडपद संख्या 
1इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)21
2वायरमन (तारतंत्री)10
Total31

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार10 वी /महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री/तारतंत्री या व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण – साकोली

वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्ष, मागासवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथीलक्षम

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 डिसेंबर 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना PDF पाहू शकता

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/jkIQU
👉 ऑनलाईन अर्ज कराhttps://www.apprenticeshipindia.gov.in/
✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.mahadiscom.in/

How To Apply For Mahavitaran Sakoli Notification 2023

  • या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवाराने www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • ऑनलाईन अर्ज सादर करताना आवश्यक असलेल्या गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन नोंदणी अर्जाची प्रत वरील संबंधीत पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/jkIQU
👉 ऑनलाईन अर्ज कराhttps://www.apprenticeshipindia.gov.in/
✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.mahadiscom.in/
Mahavitaran Bharti 2023