SSC GD Constable Bharti 2024 : GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या 26146 जागांसाठी मेगा भरती सुरू; 10वी पास असाल तर लगेच अर्ज करा..,

Posted on

SSC GD Constable Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत “कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी)” पदांच्या एकूण 26146 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 24 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच,  अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

SSC GD Constable Bharti 2024

● पदाचे नाव : कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी)

● पद संख्या : 26146 जागा

पदाचे नावपद संख्या 
कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी)26146 पदे

● फोर्स नुसार तपशील : खालीलप्रमाणे

● शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 23 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : रु.100/- [SC/ST/ExSM/महिला : फी नाही.]

● वेतनमान : NIA मध्ये शिपाई पदासाठी वेतन स्तर-1 (रु. 18,000 ते 56,900) आणि इतर सर्व पदांसाठी वेतन स्तर-3 (रु. 21,700-69,100).

● शारीरिक पात्रता :

1. पुरुष (General, SC & OBC) : 

उंची (सेमी) – 170

छाती (सेमी)- 80/ 5

ST – (उंची-162.5, छाती 76/ 5)

2. महिला (General, SC & OBC) : 

उंची (सेमी) – 157

ST – उंची 150 सेमी

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● परीक्षा (CBT) : फेब्रुवारी/मार्च 2024

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
PDF जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● How To Apply For SSC GD Constable Application 2023 महत्वाच्या सूचना : 

  • वरील भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांनी फॉर्मच्या प्रत्येक फील्डमध्ये योग्य तपशील भरला आहे हे तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर, कोणत्याही परिस्थितीत कोणताही बदल/दुरुस्ती/फेरफार करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023  आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/
👉 ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/
✅ अधिकृत वेबसाईटhttps://ssc.nic.in/