DRDO Bharti 2023 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत नवीन भरती सुरू; त्वरित करा ऑनलाइन अर्ज..,

DRDO Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research and Development Organization), सेंटर फॉर पर्सनल टॅलेंट मॅनेजमेंट (Center for Personal Talent Management) अंतर्गत “प्रोजेक्ट स्टोअर ऑफिसर, प्रोजेक्ट सीनियर ऍडमिन असिस्टंट, प्रोजेक्ट ऍडमिन असिस्टंट” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. 

● पद संख्या : एकूण 11 जागा

● पदाचे नाव : प्रोजेक्ट स्टोअर ऑफिसर, प्रोजेक्ट सीनियर ऍडमिन असिस्टंट, प्रोजेक्ट ऍडमिन असिस्टंट.

● शैक्षणिक पात्रता : खालीलप्रमाणे

1. प्रोजेक्ट स्टोअर ऑफिसर : Bachelor’s Degree (B. A/ B. Com / B.Sc. /BCA) from recognized University.

2. प्रोजेक्ट सीनियर ऍडमिन असिस्टंट : Bachelor’s Degree (B. A/ B. Com/ B.Sc. / BCA/ Equivalent) from recognized University.

3. प्रोजेक्ट ऍडमिन असिस्टंट : Bachelor’s Degree (B. A/ B. Com/ B.Sc. / BCA/ Equivalent) from recognized University.

● वयोमर्यादा :

प्रोजेक्ट स्टोअर ऑफिसर – 50 वर्षे

प्रोजेक्ट सीनियर ऍडमिन असिस्टंट – 45 वर्षे

प्रोजेक्ट ऍडमिन असिस्टंट – 35 वर्षे

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

DRDO Recruitment 2023 महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. DRDO Bharti 2023