SSC GD Constable Bharti 2024 : GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या 26146 जागांसाठी मेगा भरती सुरू; 10वी पास असाल तर लगेच अर्ज करा..,

SSC GD Constable Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत “कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी)” पदांच्या एकूण 26146 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 24 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच,  अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. SSC GD Constable Bharti 2024 ● पदाचे नाव : कॉन्स्टेबल … Read more