DRDO Bharti 2023 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत नवीन भरती सुरू; त्वरित करा ऑनलाइन अर्ज..,

DRDO Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research and Development Organization), सेंटर फॉर पर्सनल टॅलेंट मॅनेजमेंट (Center for Personal Talent Management) अंतर्गत “प्रोजेक्ट स्टोअर ऑफिसर, प्रोजेक्ट सीनियर ऍडमिन असिस्टंट, प्रोजेक्ट ऍडमिन असिस्टंट” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह … Read more