Mahavitaran Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य महावितरण अंतर्गत शिकाऊ उमेदवार भरतीकरिता ऑनलाईन अर्ज सुरु; पात्रता 10वी+ITI उद्या अर्जाची शेवटची तारीख..,

Mahavitaran Sakoli Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, महावितरण विभागीय कार्यालय साकोली – Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Sakoli अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” / “Apprentice (Electrician/ Wireman)” पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी … Read more